Motivational Quotes in Marathi for Success: Powering Your Journey to Success

Motivational Quotes in Marathi for Success-यश ही अशी गोष्ट आहे जी आपण सर्व मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यासोबतच आपल्याला अतिरिक्त प्रेरणा आणि प्रेरणा आवश्यक असते. मराठीत असलेले प्रेरणादायी कोट हे वाळवंटातील ओएसिससारखे आहेत, जे आपल्याला थकल्यावर आशा आणि सांत्वन शोधू देतात. पुढील लेखात, आम्ही यशस्वी होण्यासाठी मराठीतील प्रेरक कोट्स काळजीपूर्वक निवडले आहेत. कृपया आमच्याबरोबर या कोट्सची शक्ती अनुभवा!

Success is something we all strive to achieve, and along the way, we need extra motivation and inspiration. The inspirational quotes contained in Marathi are like an oasis in the desert, allowing us to find hope and solace when we are tired. In the following article, we have carefully selected motivational quotes in marathi for success. Please feel the power of these quotes with us!

Motivational Quotes in Marathi for Success

Motivational Quotes in Marathi for Success 1

जीवनात जर काही मिळवायचं असेल तर सर्वात आधी तुमचं लक्ष्य निश्चित करा – बिल गेट्स.

जीवनात चांगले दिवस अनन्यासाठी खराब दिवसान सोबत Fight करणे शिका लागते बर का

जेवा जीवन दुःख देतेना तेवा समजून जा के तुमचा पापाची सजा आता संपली आहे आणि जेवा आनंद देते ना तर समजून जा के देवांनी तुमची ऐकली आहे

जीवनात जेवळे मोका येतात ना तेवळे घ्या कारण कोणता पण मोका फक्त एकदाच येतो बर का

हरणं हे परत एक जबरदस्त सुरुवात करण्याचा मोका असतो जो देव आपल्याला देत असतो

Motivational Quotes in Marathi for Success 2

यश तुमच्याकडून काहीही चूक झाली नाही यामध्ये नसून एक चूक दुसऱ्यांदा करत नाही यात आहे – जॉर्ज बर्नार्ड शॉ.

जे तुम्ही करू शकता नाही त्याला जे तुम्ही करू शकता याच्यामध्ये येऊ देऊ नका – जॉन आर वुडेन.

तुमचं यश यावरून ठरवा की, तुम्ही ते मिळवण्यासाठी काय गमावलं आहे – दलाई लामा.

तुमी या जगात काही पण करू शकता बस तुमाला त्या गोष्टी बदलेल विचार करता आले पाहिजे

जर तुमी बरोबर मार्गावर आहा तर खूप असे लोक मिळतील ने तुमचा वर हसतील

 

Success Motivational Quotes in Marathi

Motivational Quotes in Marathi for Success 3

मोठे स्वप्ने पूर्ण असेच होत नाही, या जगात बिना काम करे कोणीच मोठे होत नाही

आपले नसीब देव नाही आपले काम बनवते

जीवन असे जगा के तुमी हे जग सोळून जरी गेले ना तरी तुमच्या आठवणी जिवंत राहिल्या पाहिजे

कार्य हाच यशाचा पाया आहे – पाब्लो पिकासो.

वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणं हीच यशाची पायरी आहे – विंस्टन चर्चिल.

Motivational Quotes in Marathi for Success 4

या जगात बस त्याची चालते जो पुढचाशी मनाची गोष्ट बोलून मारू शकते

जो स्वताची चूक समजून घेतो तोच काही तरी करून दाखवतो

या जगात यशस्वी होणाचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे जो सल्ला आपण दुसऱ्यांना देतो त्यावर काम करणं – अज्ञात.

जोपर्यंत आपण काम पूर्ण करत नाही तोपर्यंत ते काम अशक्य वाटतं.

काही गोष्टी अस्या असतात जे कधीच सोडायचे नसतात - परिवार, प्रेम, आणि तुमचे स्वप्ने

 

Motivational Quotes in Marathi for Success HD

Motivational Quotes in Marathi for Success 5

Motivational Quotes in Marathi for Success 6

Motivational Quotes in Marathi for Success 7

Motivational Quotes in Marathi for Success 8

Motivational Quotes in Marathi for Success 9

Motivational Quotes in Marathi for Success 10

Motivational Quotes in Marathi for Success 11

Motivational Quotes in Marathi for Success 12

Motivational Quotes in Marathi for Success 13

Motivational Quotes in Marathi for Success 14

Positive Attitude Motivational Quotes in Marathi for Success

Motivational Quotes in Marathi for Success 15

जीवन तर अस पाहिजे के आपण नसल्यावर पण आपल्या गोष्टी दुसरांच्या घरी सुरु पाहिजे

खिसा जर भरेल असेल ना तर आपल्याला हे जग दाखवतो आणि आणि नसेल ना तर माणसांचे खरे रूप दाखवतो बर का

लक्षात ठेवा या जगात काहीच कधीच बिना मेहनती चे आणि बिना अडचणीचे मिळत नाही

कधी पर्यंत लोकांचा खाली राहून जगता, एव्हडी महणत करा के ते तुमचा खाली काम करतील

विसवास जर आहे पक्का, तर हातात सर्व काही आहे नाही तर या जगात काहीच नाही आहे

Motivational Quotes in Marathi for Success 16

प्रयत्न करत राहा कारण मेल्यावर तर तस पण काही करता नाही येत

तुमचे जीवन आहे ना तर तुमीच त्याचा चांगल्या साठी फैसला घ्या कोणाला विचारात बसू नका

जीवन हे तुमी कुटून सुरु करता याने नाही बल्की कुट खतम करता याने ओळखल्या जाते बर का

कोणतंही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की, ते काम आवडीने करा – स्टीव्ह जॉब्स

आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते ती म्हणजे आपण गोष्टी करतो कमी आणि बोलतो जास्त – पंडीत जवाहरलाल नेहरू.